सोयी सुविधा

  • शाळेचा परिसर व सोयी सुविधा :-

    विश्रामबाग येथे सांगली-मिरज रोड लगत असलेली मध्यवर्ती ठिकाणची शाळा,

    आधुनिक व सुसज्ज अशी इमारत,निसर्गरम्य वातावरण,

    शुध्द व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय उत्कृष्ट व दर्जेदार मराठी व इंग्रजी शिक्षण