शैक्षणिक

सन २०१३ साली म.टे.ए.सोसायटीने विश्रामबाग,सांगली येथे शासनमान्यता प्राप्त स्वयं-अर्थसहाय्यीत तत्वावर एमटीईएस मराठी शाळा ची सुरुवात केली आहे. अल्पावधीतच या शाळा सांगली परिसरामध्ये नावारुपास येत असून येत्या शैक्षणिक वर्षापासून भव्य, सुसज्ज अशा इमारतीत सुरु होत आहे.